DY Patil Group Page Image

CHECK DOWNLOADS SECTION

Apply now for full-time freshman, transfer admission, or graduate programs.

Rate this item
(0 votes)
Not me, but you’ माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी...

हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन आपले उज्ज्वल भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो म्हणून फूल ना फुलाची पाकळी या माध्यमातून corona च्या काळात लागणार्‍या मास्क ची निर्मिती करून त्याच वाटप करणे व समाजात जाऊन जनजागृती करण्याचे कार्य आपले महाविद्यालयीन युवक करत आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्हाप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचे स्वयंसेवक हे महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली बोधचिन्हाच्या आठ आरेनुसार अष्टौप्रहर समाजसेवेसाठी आपण बांधील आहोत व लाल रंग हे तरुणांचे सळसळते रक्त हे राष्ट्र उभारणीसाठीच असल्याचे वेळोवेळी प्रकर्षाने दाखवून देत आहेत.

Image may contain: one or more people
Read 934 times

Copyright © 2015  Dr. D.Y. Patil Educational Complex, Akurdi, Pune

Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+